चित्रिकरणावर गदा आली....त्यानंतर बहुतांश मालिकांचं चित्रिकरण राज्याबाहेर हलवण्यात आलं आहे.... मुलगी झाली हो या मालिकेचं शूटिंग आधी साताऱ्यात व्हायच मात्र सध्या कलाकार आणि तंत्रज्ञ गुजरातमध्ये शूटिंग करत आहेत.... मालिकेत सविता मालपेकर, शर्वाणी पिल्ले यासारखे दिग्गज कलाकारही आहेत.
मात्र आता किरण मानेंना कोरोना संसर्गाने गाठल्याने ते महाराष्ट्रात परतले आहेत..... किरण मानें यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पोस्ट करून यांची माहिती दिली...

#CoronaPositive #Kiranmane #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber